केळूस

ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

कामाची वेळ : सोमवार ते शुक्रवार

सकाळी ०९.४५ ते संध्याकाळी ०६.१५

संपर्क / WhatsApp

+91 8010057725

गावा बद्दल

वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी वरील फळयेफोंडा व खुडास या दोन डोंगरादरम्यान हरित वनराईने व सुंदर समुद्र किनारपट्टी लाभलेला, रांजणवाडी, बापडतेवाडी, देऊळवाडी, मधलीवाडी, डिमवाडी, मोबारवाडी, खुडासवाडी, काळवीवाडी, बोवलेवाडी, तळीवाडी, फळयेफोंडवाडी अशा गावाच्या ११ वाड्यांवर ग्रामदेवता श्री. तारादेवीचा कृपाआशीर्वाद लाभलेला केळूस गाव.

ग्रामपंचायत केळूस कार्यकारिणी

श्री. योगेश कृष्णा शेटये (सरपंच)
श्री. संजीव केशव प्रभू (उपसरपंच)
श्री. विवेक राजेश वजराटकर (ग्रामपंचायत अधिकारी)

गावाचे क्षेत्र

गावाचे भौगोलिक क्षेत्र : ७८२.५९.५२
लागवडीलायक क्षेत्र : ४४५.७२.८४
भातपिकाखालील क्षेत्र : ४४५.७२.८४
पडीक क्षेत्र : ३२७.७८.०८
बागायती क्षेत्र : ४१.११.०

सार्वजनिक उपयोगिता

अंगणवाडी: ०४
शाळा: ०५
प्रा.आ.उपकेंद्र: ०१
बँक: ०१
पोस्ट ऑफिस: ०१

सोसायटी: ०२
बचत गट: ३०
मंडळे: ०५
रेशन दुकान: ०१
लघुउद्योग: ०२


गावाला मिळालेले पुरस्कार